पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंड गजा मारणे टोळीला चांगलाच झटका दिला आहे.दरम्यान पुणे 👮 पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने गुंड गजा मारणे टोळीच्या गाड्या जप्त केल्या आहेत.यात पोलिसांनी 👮 गुंड गजा मारणे याच्यासह टोळीतील अन्य सदस्य यांच्या गाड्या जप्त केल्या आहेत.आताप्रर्यत पुणे पोलिसांनी मारणे टोळीच्या एकूण १० ते १५ गाड्या जप्त केल्या आहेत.
दरम्यान पुणे पोलिसांनी 👮 कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीवर कारवाई केली आहे.यात दोन टोयोटा .एक महिंद्रा थार.एक टाटा नेक्सन यासह आणखी ४ चारचाकी गाड्या पोलिसांनी 👮 जप्त केल्या आहेत.तसेच यातील मारणे गॅंगच्या सदस्य यांच्या दुचाकी गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.