पुणे १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट केदारनाथ येथून आली आहे.केदरनाथ येथे एका रुग्णालयाला घेण्यासाठी गेलेले अॅम्बुलन्स हेलिकॉप्टर हे लॅंडीग करतानाच क्रॅश झाले आहे.दरम्यान यातील रुग्ण व डॉक्टर हे सर्वजण सुरक्षित आहे. सदर हेलिकॉप्टरच्या पायलटने दक्षता घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.