पुणे २० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून, संपूर्ण देशात मोबाईल बंद पडले आहेत.नेटवर्क गेले आहेत, दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार स्पेनमध्ये तसेच देशभरातील सर्व प्रमुख मोबाईल फोन नेटवर्क अचानकपणे बंद पडले आहेत, यामुळे लोकांच्या मोबाईल मध्ये नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.यामुळे लोक फोन करु शकत नाहीत , व मेसेज देखील पाठवू शकत नाहीत, तसेच इंटरनेट सेवा देखील मोठ्या प्रमाणावर कोलमडली आहे, दरम्यान मोबाईल नेटवर्क बिघाडामुळे ‘११२’ या आपात्कालीन सेवा क्रमांकवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.ज्या मुळे आपात्कालीन सेवांना अनेक भागात पर्यायी संपर्क क्रमांक द्यावे लागत आहेत.