Home करिअर शिवम एंटरप्रायझेस द्वारा नामांकीत कंपनीत कामगार भरती

    शिवम एंटरप्रायझेस द्वारा नामांकीत कंपनीत कामगार भरती

    107
    0

    पुणे २१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवम एंटरप्रायझेस द्वारा पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन जवळील सहजपूर -नांदूर येथे नामांकित कंपनीत नोकरभरती शिक्षण ८ ते १२ वी तसेच आय टी आय, डिप्लोमा व पदव्युत्तर पर्यंत दरम्यान सदर नामांकित कंपनीत आकर्षक पगार फक्त ८ तासांपर्यंत ड्युटी जेवणाची सोय तसेच पीएफ व ESIC ची देखील सुविधाचा समावेश तसेच ओव्हर टाईमची सुविधा देखील उपलब्ध आहे.सदर नोकरी भरतीसाठी कागदपत्रे १) आधार कार्ड २) पॅनकार्ड ३) शाळा 🏫 सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट ४) मार्क लिस्ट ५) बॅंक पासबुक ६) पासपोर्ट साईज दोन फोटो दरम्यान इच्छुक उमेदवारांनी नोकरीचा लाभ घेण्यासाठी १) समीर बागडे,मो नंबर.९९२२६८६२७४ २) सुदर्शन लोखंडे,मो.नं,८८५६०५३८२१ ३) प्रकाश राऊत,मो.नं.९६१३४९८७८७ या नंबरवर त्वरीत संपर्क साधावा.कंपनी स्थळ मु.पोस्ट नांदूर या.दौंड जिल्हा पुणे पुणे सोलापूर महामार्ग उरुळी कांचन शहरापासून फक्त ८ किलो मीटर अंतरावर आहे.

    Previous articleपुणे ते सोलापूर महामार्गावर ट्रक उलटल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प
    Next articleपुण्यात पुणे रेल्वे स्टेशन भोसरी भागात व नवचैतन्य महिला मंडळ बाॅम्बेच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी? पुण्यात एकच खळबळ

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here