पुणे २५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक हाती अपडेट आली असून महराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांतील मृत शेतकऱ्यांचा संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी म्हणून यासाठी राज्य सरकारच्या वतीने २० कोटी रुपयांचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे, याबाबत राज्य सरकारच्या वतीने शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे,अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने माहिती मदत पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी माध्यमांना दिली आहे, दरम्यान हा निधी राज्यातील जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यात आला आहे,