पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली आहे, बीड पोलिस खात्यातील बडतर्फ अधिकारी रणजित कासलें नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत,” जय पवारला कुठल्या अवस्थेत घरी सोडलं होतं,हे मला माहीत आहे, त्यांची स्टेशन डायरी माझ्याकडे प्रिंट मध्ये आहे, फोटो काॅपी आहे,गरज लागली तर लगेच बाहेर काढीन, एक एक पत्ता बाहेर काढणार,सगळे एकदाच बाहेर काढणार नाही” असे ते म्हणाले आहेत, दरम्यान रणजित कासले एका गुन्ह्यात बाहेर आले आहेत,