पुणे २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये पोलिसांनी 👮 संशयित आरोपी अमोल खोतकर यांचा रात्रीच्या सुमारास १२ वाजता एन्काऊंटर करण्यात आले आहे, दरम्यान सहजपूर भागात पोलिसांवर गाडी घातल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर प्रथम फायरिंग करण्यात आला आहे,यात अमोलचा मृत्यू झाला आहे, दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांने उद्योजक संदीप लड्डाच्या घरी दरोडा टाकण्यात आला होता,याच प्रकरणात त्याला पकडण्या साठी आले होते त्यांने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली ,