पुणे २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पंजाबच्या अमुतसर येथून आली आहे, दरम्यान पंजाब मधील अमुतसर येथील बायपासवर स्फोट झाला आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बाॅम्ब ठेवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या हातात या बाॅम्बचा स्फोट झाला आहे, सदरच्या घटनेत हा युवक गंभीर रित्या जखमी झाला आहे, दरम्यान सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत, तपास सुरू केला आहे, दरम्यान या घटनेबाबत पंजाब पोलिस लवकरच एक निवेदन जारी करतील असे सांगण्यात आले आहे,