पुणे २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच अपडेट आली आहे, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार झालेल्या हगवणे बाप बेट्याला आश्रय देणा-या ५ जणांना शिवाजीनगर येथील न्यायालयात पुणे पोलिसांनी 👮 आज हजर केले असता यातील पाच जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, दरम्यान पुणे पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या मध्ये कर्नाटकातील माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील,यांचा देखील समावेश होता, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका येथील फार्म हाऊस मालक बंडू फाटक व व राहुल जाधव, अमोल जाधव, मोहन भेगडे, यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते,