Home राजकीय महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती फुटणार?, अमित शाह यांची मुंबई व पुण्यात चाचपणी करण्यासाठी...

    महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती फुटणार?, अमित शाह यांची मुंबई व पुण्यात चाचपणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना

    61
    0

    पुणे २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून, येणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत महायुतीत फूट पाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, दरम्यान पुणे व मुंबई महानगरपालि केच्या निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे,असे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत,तर मुंबईत बोलताना शाह हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की मुंबईत व पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका बाबत चाचपणी करा असे स्पष्ट आदेश दिले आहेत, दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहांकडे २२७ जागांपैकी १०७ वार्डात उमेदवार तयार असल्याचा दावाही केला असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे,मात्र कालच्या भेटीत अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याची माहिती मिळत आहे,

    Previous articleआज मध्यरात्रीच्या सुमारास मणिपूरला ५.२रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
    Next articleपुण्यात महानगरपालिकेचे खड्डे दुरुस्तीची व्हॅन खड्यात अडकली

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here