पुणे ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच आली आहे, दरम्यान पुण्यातील आंबेगाव परिसरातील शिवसृष्टीच्या प्रवेशद्वारा वर एका सनकी व्यक्तीने लघुशंका केली आहे. याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, दरम्यान सदरच्या घटनेनंतर येथील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत,तर लघुशंका करणाऱ्याचे नाव अमोल अरुण कुलकर्णी असं आहे, आता या कुलकर्ण्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे , पोलिसांनी आता कुलकर्ण्यांच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत,