पुणे ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून, पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने १२ विद्यार्थ्यांना उडवले आहे.यातील सर्व विद्यार्थ्यां हे MPSC चे विद्यार्थी असल्याचे समजते जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी संचेती व मोडक हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच विश्रामबागवाडा पोलिस तातडीने घटनास्थळी पोचले आहेत.