पिंपरी चिंचवड ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट चाकण येथून आली आहे,चाकण जवळील कडाचीवाडी भागातील ४ मित्र हे 🏊 पोहायला गेली होती, दरम्यान पाण्यात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने यात चौघा मित्रांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान मृत्यू झालेल्यांची नावे १) ओंकार हांगे २) श्र्लोक मानकर ३) प्रसाद देशमुख ४) नैतिक मोरे (सर्व रा,चाकण पुणे) या प्रमाणे आहेत, दरम्यान यातील चौघेजण देखील १३ वर्षांची अल्पवयीन मुले होती, दरम्यान ही मुले पाण्यात बुडल्यानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी 👮 चौंघाजणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, दरम्यान ही चारही मुले बुडून मृत्यू झाल्यांने या गावात एकच शोककळा पसरली आहे, तर दुर्घटना प्रकरणी पुढील तपास चाकण पोलिस करत आहेत,