पुणे ३ जुन (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती क्रिकेट 🏏 क्षेत्रातून एक खळबळजनक अपडेट आली आहे,आयपीएल चा फायनल सामना मंगळवारी दिनांक ३ मे रोजी गुजरात मधील अहमदाबादच्या मैदानावर पाहण्यासाठी अनेक शहरांतील व राज्यातील मोठ्या संख्येने क्रिकेट 🏏 चाहते उत्सुक आहेत, त्यामुळे दिल्ली, मुंबई, चंदीगड येथून अहमदाबाद जाणाऱ्या विमानाची तिकिटाची रक्कम २५ हजार रुपयांवर गेले आहे, हेच तिकीटाचे दर सामान्य दिवसांत हे भाडे ३ हजार ५०० रुपये असते, दरम्यान अहमदाबाद च्या मैदानावर १ लाख ३० प्रक्षेकांणी क्षमता आहे,तसेच २५ हजार जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तसेच ऑनलाइन तिकीटाची विक्री ८० हजार झाली आहे,