Home Breaking News आरसीबी चॅम्पियन आयपीएल विजेता ठरला

आरसीबी चॅम्पियन आयपीएल विजेता ठरला

146
0

पुणे ३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती अहमदाबाद येथील मोदी स्टेडियमवर क्रिकेट 🏏 क्षेत्रातून अपडेट आली असून, आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करून फायनलमध्ये पहिल्यांदा आयपीएलची ट्राॅफी जिंकली आहे, दरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करत आरसीबीने पंजाब किंग्स समोर १९१ धावांचे आव्हान ठेवले होते, हे आव्हान पंजाबला पार करता आले नाही, आणि तब्बल १८ वर्षे मेहनत करून आज अखेर विराट कोहलीने आयपीएल ट्राॅफी जिंकली आहे,

Previous articleडिजिटल मिडियाला अखेर राज्य सरकारचा ग्रिन सिग्नल, जाहिराती मिळण्याचा मार्ग खुला राजा माने यांच्या प्रयत्नाला यश
Next articleविवाह सोहळा आटपून परतणाऱ्या कारला भीषण अपघात ९ जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here