पुणे ३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मध्यप्रदेश मधील झाबुआ जिल्ह्यातून आली आहे, येथील रस्त्यावर भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर आणि कार यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात कार एकदम चपटी झाली आहे.व कार मधील एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे,व १ लहान मुलीसह अन्य २ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत, जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कार मधील सर्व जण एक लग्न सोहळा आटपून परत येताना हा अपघात झाला आहे, दरम्यान या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत,