पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) देशाबरोबर गद्दारी करणा-यांचा NIA ने पर्दाफाश केला असून, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सध्या जोरात अॅकशन मोडवर आली आहे, मागील काही दिवसांपासून NIA ने देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार छापेमारी करत हेरगिरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे, दरम्यान आज गुरुवारी जम्मू काश्मीरमधील अनेक भागांमध्ये एनआयएकडून छापेमारी सुरू आहे,पुलवामा,शोपियान,सोपोर, आणि कुपवाडा या भागांत छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान भारताची संवेदनशील माहिती पुरवणा-यांवर NIA आता धडक कारवाई करत आहे,