पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातील उरुळी कांचन येथून आली आहे, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागात एका तरुणाने चक्क पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.दरम्यान आत्महत्या पूर्वी त्यांने एक व्हिडिओ बनवला आहे, दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करणाऱ्या नव-याचे नाव सूरज दामोदर पवार (रा.उरुळी कांचन जि.पुणे ) असे त्याचे नाव आहे.दरम्यान दोन वर्षांपूर्वी त्यांचे मयुरी हिच्याशी लग्न झाले होते, दरम्यान १८ मे रोजी सूरजने दुपारी घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.दरम्यान त्यांची पत्नी मयुरी ही सूरजला मारहाण करीत असे, सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान आत्महत्या प्रकरणात त्याची पत्नी मयुरी हिला उरुळी कांचन पोलिसांनी 👮 अटक केली आहे,