पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बंगळुरू येथील दुर्घटना चेंगराचेंगरी दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी 👮 आज २ जणांना अटक केली आहे, दरम्यान अटकेत आरसीबी व्यवस्थापन कर्मचारी १) निखिल सोसले२)सुनिल मॅथ्यू या दोन जणांना आज अटक करण्यात आली आहे, दरम्यान आरसीबी व डीएनए व केएससीएच्या प्रतिनिधींना अटक करण्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले होते , मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार कब्बनपार्क पोलिसांनी 👮 तत्काळपणे कारवाई करत दोन जणांना गजाआड केले आहे, त्यामुळे आरसीबी मध्ये एकच खळबळ उडाली आहे,
ं