Home कृषी पुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात, पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट

    पुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात, पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट

    81
    0

    पुणे ७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही पावसा संदर्भात आहे,आज राज्यातील अनेक जिल्ह्यां मध्ये पावसाचा अलर्ट घोषित करण्यात आला आहे, तसेच हवामान विभागाच्या वतीने देखील पुण्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे, आता पुण्यातील काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे, दरम्यान आज पुणे शहर व जिल्ह्यात दिवसभर पाऊस सुरू राहणार आहे, असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे, त्यामुळे घराच्या बाहेर पडताना छत्री ☂️ व रेनकोट घेऊनच बाहेर पडा,व स्वाताची काळजी घ्यावी,असे आवाहन देखील करण्यात आले आहे,

    Previous articleउपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘बकरी ईद’च्या दिल्या शुभेच्छा
    Next articleनाना पेठेतील मासाळी बाजारात दुकानदाराकडे खंडणी मागितल्या प्रकरणी,शिवम आंदेकरसह ६ जणांवर गुन्हा दाखल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here