Home कृषी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस

    महाराष्ट्रातील या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस

    111
    0

    पुणे ७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, दरम्यान आज शनिवारी मुंबईत , ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक व काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तसेच या ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे,तर छत्रपती संभाजीनगर , जालना, वर्धा, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, जळगाव, पुणे, सातारा,व कोल्हापूर, तसेच घाट माथ्यावरील भागात हालका तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरा बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे,

    Previous articleबंगळुरू दुर्घटना प्रकरणात आता विराट कोहलीच्या विरोधात तक्रार दाखल, क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ
    Next article‘रेशन दुकानात ‘ या दहा आवश्यक वस्तू देखील मोफत मिळणार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here