Home क्राईम मेडिकल कॉलेजमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

    मेडिकल कॉलेजमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

    78
    0

    पुणे ७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही राजस्थान येथून आली आहे, दरम्यान राज्य स्थान येथील एका रुग्णालयात आयसीयूत भरती असलेल्या महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्यात आला आहे, या प्रकरणी पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केला आहे, तर या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे, ईएस‌आईसी मेडिकल कॉलेज या रुग्णालयात ३३ वर्षीय महिलेवर उपचार सुरू होते,४ जून रोजी नर्सिंग स्टाफने महिलेला गुंगीचे औषध दिले व तिच्या बेडभोवती पडदे लावून हे कृत्य केले आहे, दरम्यान सदर घटनेबाबत महिलेने तिच्या पतीला झालेला प्रकार सांगितला त्या नंतर पतीने रितसर तक्रार पोलिस स्टेशन मध्ये दिल्या नंतर पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केला आहे.

    Previous article‘रेशन दुकानात ‘ या दहा आवश्यक वस्तू देखील मोफत मिळणार
    Next articleपुण्यातील शिवाजीनगर येथे राहत्या घरी गळफास लावून पोलिसांनी 👮 केली आत्महत्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here