Home Breaking News ‘रेशन दुकानात ‘ या दहा आवश्यक वस्तू देखील मोफत मिळणार

‘रेशन दुकानात ‘ या दहा आवश्यक वस्तू देखील मोफत मिळणार

64
0

पुणे ७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही रेशन दुकान बाबत आली आहे, दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने रेशनकार्ड धारकांना आनंदाची न्यूज आहे, जून महिन्यापासून रेशनकार्ड मोफत वितरण योजनेच्या अंतर्गत रेशनकार्ड धारकांना आता एकूण दहा आवश्यक वस्तू मोफत मिळणार आहेत,रेशनसोबत गहू, तांदूळ,डाळी, साखर,तेल,मीठ, मसाले, साबण, चहा पावडर, आणि दूध पावडर, या सारख्या दैनंदिन आवश्यक वस्तू मोफत देण्यात येणार आहेत, तसेच या व्यतिरिक्त काही राज्यांत १ हजार रुपयांची आर्थिक मदत देखील देण्यात येणार आहे,

Previous articleमहाराष्ट्रातील या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस
Next articleमेडिकल कॉलेजमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here