Home आरोग्य ‘पुण्यात पुष्पलता डी.वाय.पाटील रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ‘

    ‘पुण्यात पुष्पलता डी.वाय.पाटील रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ‘

    89
    0

    पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक वैद्यकीय क्षेत्रातील अपडेट पुण्यातूनच आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील तळेगाव येथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांने सुसज्ज आणि समाजसेवेच्या मूल्यांना समर्पित ‘ पुषपलता डी.वाय.पाटील रुग्णालयाचे उद्घाटन केले आहे, दरम्यान आता या परिसरातील सामान्य नागरिक, कामगार, औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांसाठी अंत्यत गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि किफायतशीर आरोग्यसेवा पुरवणारे हे रुग्णालया ख-या अर्थाने एक वरदान ठरणार आहे,असे देखील फडणवीस म्हणाले आहेत,

    Previous article‘बाप मेला तरी चालेल,नेता जिवंत राहिला पाहिजे ‘- प्रहार बच्चू कडू
    Next articleन‌ऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार अन् हत्या, अमित शाह उत्तर द्या – अरविंद केजरीवाल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here