Home कृषी महाराष्ट्रात आजदेखील पावसाचा अलर्ट

    महाराष्ट्रात आजदेखील पावसाचा अलर्ट

    119
    0

    पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. काल पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये मुसाळधार पाऊस झाला आहे,आज देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट घोषित करण्यात आला आहे.मुंब‌ईत काल रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता.मुंब‌ईत देखील मुसाळधार पावसाचा अलर्ट घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे आज घरा बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे, दरम्यान आज कोकणात रायगड व रत्नागिरी.तर इतर जिल्ह्यात पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे या भागात येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे,

    Previous articleमनिपूर मध्ये परिस्थिती चिघळली!५ दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद
    Next article‘राहुल गांधींनी आयुष्यभर एकच चूक केली ‘ मुख्यमंत्री फडणवीस

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here