Home कृषी १२ ते २० महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार

    १२ ते २० महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार

    101
    0

    पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पाऊसा संदर्भात अपडेट आली आहे, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबत अंदाज वर्तविला आहे, दिनांक १२ ते २० जून या कालावधीत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे,असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण, खान्देश, मराठवाडा, सगळीकडे दिनांक १२ जून पासून पाऊस पडणार आहे, शेतकरी वर्ग १२ जून पर्यंत पेरणी करु शकतात,असे देखील त्यांनी म्हटले आहे,

    Previous articleन‌ऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार अन् हत्या, अमित शाह उत्तर द्या – अरविंद केजरीवाल
    Next articleपुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास कोयता गॅंगने दोन जणांवर केले सपासप वार, शिवाजीनगर मध्ये एकच खळबळ कोयता गॅंगचा हैदोस कायम

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here