पुणे ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून थोड्याच वेळापूर्वी पुष्पक रेल्वे एक्स्प्रेस मधून ५ प्रवासी हे ट्रेन मधून खाली पडल्या संदर्भात रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे, हे प्रवासी दिवा ते कोपर या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबतची माहिती थोड्याच वेळात पहा,