Home राजकीय आज काका पुतण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे

    आज काका पुतण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे

    67
    0

    पुणे १० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे, दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत, एक गट जेष्ठ नेते शरद पवार काकांचा गट तर दुसरा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट पुतण्याचा , दरम्यान आज पुण्यात दोन वेग वेगळ्या ठिकाणी हा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मेळावा बालेवाडी स्टेडियमवर तर जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाचा मेळावा बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे, यावेळी दोन्ही गटाचा राष्ट्रवादीकडून आज पुण्यात शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे, दोन्ही गटा कडून याची जय्यत तयारी झाली आहे, दरम्यान दोन्ही गटाचे आमदार, खासदार, नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत,

    Previous articleबंगळुरू चेंगराचेंगरीनंतर आरसीबीची हायकोर्टात याचिका दाखल
    Next articleसकाळीच हार्बर मार्गावरील लोकलसेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प, पनवेल व सीएस‌एमटी अप व डाऊन दोन्ही मार्ग बंद

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here