Home Breaking News ‘श्री.देवेंद गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत…..’

‘श्री.देवेंद गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत…..’

99
0

पुणे ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) तुळजापूर येथे जाहीर सभेत बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री वर्षावर बसला आहे,हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे वक्तव्य केल्याने आता नितेश राणे हे चांगलेच अडचणीत आले आहेत,यावर अनेक राजकीय पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे,आता उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे सहप्रववक्त तुषार रसाळ यांनी देखील नाराजी व्यक्त करत ठाण्यात एक भलामोठा बॅनर लावला आहे,ज्यावर ‘ मी तुषार दिलिप रसाळ … दिलिप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप) .श्री . देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत,असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

Previous articleभंडा-यात वादळीवाऱ्याने बौद्ध मूर्ती कोसळली
Next articleमुंब्रा लोकल दुर्घटना उशिरा आली केंद्र सरकारला जाग!नवी दिल्लीत आज बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here