Home Breaking News सकाळीच पश्चिम रेल्वे लोकल वाहतूक सेवा विस्कळित

सकाळीच पश्चिम रेल्वे लोकल वाहतूक सेवा विस्कळित

109
0

पुणे ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही लोकल सेवा बाबत आली आहे.पश्चिम रेल्वे लोकल वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे.माहीम रेल्वे स्टेशन जवळील पाॅंइट मध्ये तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे लोकल १५ ते २० उशिराने धावत आहेत.त्यामुळे दादर ते अंधेरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी चाकरमान्यांची कामांवर जाण्याची घाई असताना रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने अनेक रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत,

Previous articleमराठा आरक्षणासंदर्भात आजपासून उच्च न्यायालयात त्रिसदस्यीय पूर्णपीठा समोर सुनावणी
Next articleपुण्यात भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दोघांना चिरडले,युवतीचा मृत्यू एकजण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here