पुणे ११ पुणे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही सांगली मधून आली आहे,सांगली येथे सासरच्या छळाला कंटाळून एका सात महिन्यांच्या गर्भवती 🤰 महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा सुकुमार राजगे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे, दरम्यान ऋतुजा हिने ख्रिश्चन धर्म स्विकारावा म्हणून तिच्यावर सासू सासरे दबाव टाकीत होते, या छळाला कंटाळून ऋतुजा हिने ६ मे रोजी आत्महत्या केली आहे, दरम्यान ऋचिकाला तिचे लग्न होईपर्यंत राजगे कुटुंब हे ख्रिश्चन धर्माचे अनुयायी असल्याचे ऋतुजाच्या कुटुंबाला माहिती नव्हते, दरम्यान सदर घटनेबाबत कुपवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत,