Home Breaking News POP गणेश मूर्ती ! महायुती सरकार आणणार नवे धोरण

POP गणेश मूर्ती ! महायुती सरकार आणणार नवे धोरण

90
0

पुणे ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही गणेश मूर्ती संदर्भात आली आहे, राज्यात या वर्षी सप्टेंबर मध्ये असणारा गणेश उत्सव हा ऑगस्ट मध्ये २७ ला येत आहे.त्यामुळे लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन यावर्षी लवकर होत आहे. दरम्यान मागील अनेक महिन्यांपासून पीओपी मूर्ती वरुन वाद सुरू आहे, आता मुंबई उच्च न्यायालयाने POP गणेश मूर्तीवरील बंदी उठवली आहे, दरम्यान बंदी उठवली असली तरी विसर्जन मात्र कृत्रिम तलावातच केले जाणार आहे, दरम्यान आता या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारने विसर्जनासाठी नवे धोरण आणणार आहे,त्या धोरणानुसार अटी व नियमानुसारच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना POP गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे.

Previous articleमुंब्रा लोकल दुर्घटना उशिरा आली केंद्र सरकारला जाग!नवी दिल्लीत आज बैठक
Next articleमराठा आरक्षणासंदर्भात आजपासून उच्च न्यायालयात त्रिसदस्यीय पूर्णपीठा समोर सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here