Home Breaking News राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात एक तास चर्चानंतर बैठक संपली

राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात एक तास चर्चानंतर बैठक संपली

62
0

पुणे १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईतील वांद्रे येथील ताज लॅंड्स एन्ड या हाॅटेलमध्ये दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. नंतर बैठक संपली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा थोड्याच वेळापूर्वी हाॅटेलच्या बाहेर पडला आहे.दरम्यान दोघा मधील चर्चा बाबत माध्यामांशी बोलण्यास नकार दिला आहे,तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे हे हाॅटेलमधून बाहेर पडतील.ते काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे,

Previous articleमुंबईत महानगरपालिकेत उध्दव भाऊ की ? देवाभाऊ राज ठाकरे नेमके कोणासोबत एक तास चाललेली चर्चा संपली, चर्चाबाबत निर्णय गुलदस्त्यात?
Next articleअहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान कोसळले.१३३ प्रवासी होते टेकऑफ नंतर लगेच हे विमान रहिवासी भागात कोसळले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here