Home Breaking News नवी मुंबईत विषारी गॅस गळतीमुळे कंपनीत २० ते २५ कामगार महिला बेशुद्ध

नवी मुंबईत विषारी गॅस गळतीमुळे कंपनीत २० ते २५ कामगार महिला बेशुद्ध

48
0

पुणे १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही नवी मुंबईतून आली आहे,नवी मुंबई तुर्भे एमआयडीसी मधील एका कंपनीत कार्बन मोनाॅक्साईड या गॅसची गळती झाली आहे, या मुळे कंपनीत काम करणाऱ्या २० ते २५ महिला कर्मचारी बेशुद्ध होऊन कोसळल्या आहेत, दरम्यान या घटनेनंतर या महिला कामगारांना तातडीने उपचारासाठी एमजीएम  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,यात काही महिला कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे, दरम्यान ही घटना डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरमधील डी-३२६  क्रमांकाच्या युनीटमध्ये ही घटना घडली आहे, दरम्यान या कंपनीत गॅस गळती कशामुळे झाली याचे कारण आता कंपनीच्या वतीने शोधलं जात आहे,

Previous articleबावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्र्वासन,कडू उपोषणावर ठाम
Next articleपुण्यात पावसाचा हाहाकार नाल्यात वाहून गेली महिला, पुण्यात सर्वच भागात पाऊस डेक्कन मध्ये गुडघ्यापर्यंत पाणी पुण्याला आज ऑरेंज अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here