पुणे १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे जिल्ह्यातून आली आहे, पुण्याला आज हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, पुणे जिल्ह्यात आज मुसाळधार पावसाने हजेरी लावली आहे, दौंड तालुक्याती मधील बोरीपार्धी येथे सदरची दुर्घटना घडली आहे, संजय जगताप (वय५५ रा,बोरीपार्धी ता.दौंड जिल्हा पुणे) असे शेतकऱ्याचे नाव आहे, दरम्यान या भागात वीज पडल्याने रस्त्यावर दीड फूटाचा खड्डा पडला आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जगताप हे आपल्या मुलाला शेतात सोडण्यासाठी दुचाकीवरून गेले होते, दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर ते रस्त्याच्या कडेला थांबले होते,व तेवढ्यात वीज कोसळली,