पुणे १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट घाटकोपर रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या जागेमध्ये अडकली आहे, या व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न रेल्वे पोलिसांनी केले जाते आहे , छत्रपती शिवाजी टर्मिनस दिशेने लोकल चालली होती, तेव्हा लोकलमध्ये चढताना तोल जाऊन ही व्यक्ती खाली पडली अन् अडकली रेल्वे पोलिसांना सदरच्या व्यक्तीला बाहेर काढून राजवडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, यामुळे बराच वेळ लोकल वाहतूक खोळंबली होती,