Home आध्यामिक गणपती बाप्पा मोरया! आज संकष्टी चतुर्थी

गणपती बाप्पा मोरया! आज संकष्टी चतुर्थी

84
0

पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शनिवार आज संकष्टी चतुर्थी दर महिन्याला गणपती बाप्पाची पूजा करण्या साठी संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप शुभ मानला जातो,आज दिनांक १४ जून रोजी संकष्टी चतुर्थी आहे, दरम्यान या दिवशी अनेकजण या दिवशी उपवास करतात,व गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतात, दरम्यान आज चतुर्थी तिथीचा प्रारंभ हा १४ जून २०२५ रोजी दुपारी ३.४६ वाजता आहे.तसेच तिथी समाप्ती ही दिनांक १५ जून २०२५ रोजी दुपारी ३.५१ वाजता आहे, दरम्यान आज चंद्रोयाची वेळ ही रात्री ९.५४ वाजता आहे,

Previous articleअहमदाबाद विमान दुर्घटना मृतांचा आकडा २७४ ,तर २२० जणांचे DNA सॅम्पल घेतले ७ मृतदेहाची ओळख पटली
Next articleपुण्यात पालकमंत्री अजित पवारांनी मेट्रो अधिका-यांची केली 👂 कान‌उघडणी , पालख्या पुण्यात येण्याआधी मेट्रोचा राडारोडा तातडीने काढा अन्यथा मेट्रोवर दंडात्मक कारवाई अटळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here