पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही छत्रपती संभाजीनगर येथून आली आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वीजांच्या कडाडाटसह व तुफान वादळीवाऱ्यासह पाऊस झाला आहे.तसेच वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे,तर अन्य दोनजण गंभीर रित्या भाजले आहेत. दरम्यान वीज कोसळून मृत्यू झालेल्यांची नावे.१) रंजना बापू शिंदे (मोढा बुद्रूक) २) रोहित काकडे ३) यश काकडे दोघे भाऊ (सारोळा) ४) शिवराज गव्हाणे (पिंपळदरी) तर शिवराज याचा भाऊ हा जखमी झाला आहे.तर खातखेडा येथे वीज पडल्याने विशाल शिंदे हा जखमी झाला आहे,