पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच आली आहे, पुण्यातील KEM हाॅस्पिटल हे बाॅम्बेच्या सहाय्याने उडवून देण्या बाबतचा ईमेल अज्ञात व्यक्तीने पुणे पोलिसांना केल्या नंतर एकच खळबळ उडाली.दरम्यान सदरचा ईमेल पोलिसांना 👮 मिळताच तातडीने पुणे पोलिस व बाॅम्बशोधक पथक तातडीने पुण्यातील KEM हाॅस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.व बाॅम्बची तपासणी करण्यात येत आहे,