पुणे १५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट अहमदाबाद येथून आली आहे, अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, या विमान दुर्घटनेत २७५ जणांचा मृत्यू झाला आहे,आता यातील ३१ मृतदेहाचे DNA 🧬 नमुने कुटुंबीयांशी जुळले आहेत,तर यातील १२ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे,अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही, दरम्यान मृतदेह मिळण्यास विलंब होत असल्याने मृतांच्या कुटुंबीयांनी नाराजी दर्शवली आहे,