Home Breaking News इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू ३८ जणांना वाचविण्यात एनडीआर‌एफला यश

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू ३८ जणांना वाचविण्यात एनडीआर‌एफला यश

27
0

पुणे १५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे एनडीआर‌एफ पथकाच्या दोन टीम व स्थानिक नागरिक व प्रशासन अंधारात लाईट लावून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे, दरम्यान आतापर्यंत ४ पर्यटकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे,यात एक लहान मुलांचा समावेश आहे, दरम्यान एनडीआर‌एफ च्या पथकाने एकूण ३८ पर्यटकांना वाचविण्या त आले आहे, या नदीत लोखंडी पूलाचा पडलेला सांगडा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला आहे, दरम्यान या लोखंडी पुलाच्या खाली काही पर्यटक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, दरम्यान या भागात मुसळधार पावसामुळे नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत, यातील जखमींना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, दरम्यान हा पूल जुना होता व त्याला ३० वर्षे झाले आहे, तसेच तो पूर्णपणे सडला होता ,

Previous articleमावळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here