Home Breaking News धावत्या दौंड ते पुणे अप डेमू लोकलला सकाळी आग 🔥

धावत्या दौंड ते पुणे अप डेमू लोकलला सकाळी आग 🔥

131
0

पुणे १६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून, दौंड वरुन सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुटून पुण्याला येणाऱ्या अप डेमू लोकलला डब्यामध्ये 🔥 आग लागल्याची घटना घडली आहे, दरम्यान ही लोकल पुण्या कडे येत होती , धावत्या लोकलमध्ये शाॅकसर्किट मुळे आग लागली व प्रवाशांमध्ये एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले. तर प्रवासी जीवाच्या आकांताने खाली उतरले,तर एक प्रवासी हा टाॅयलेट मध्ये अडकला होता, त्यांला वाचविण्यात आले आहे, दरम्यान डेमू लोकलमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान ही पुण्याला नियमित येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर सकाळच्या या डेमू लोकलमध्ये प्रवासी असतात ,

Previous articleइंद्रायणी नदी पूल दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू ३८ जणांना वाचविण्यात एनडीआर‌एफला यश
Next articleलखन‌ऊमध्ये मोठी विमान दुर्घटना टळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here