पुणे १९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही कोल्हापूर जिल्ह्यातून आली आहे, महाराष्ट्रा मध्ये नक्की काय चाललंय असा प्रश्न पडत आहे, दरम्यान कोल्हापूरात अत्यंत भयंकर असा प्रकार घडला आहे, सूत्रांनद्वारे मिळाले ल्या माहितीनुसार एक महिला आणि पुरुषा कडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामती चे प्रकार सुरू असल्याचा प्रकार समोर आले आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्या मधील उदगावच्या वैकुंठधाममध्ये हा प्रकार घडला आहे,सदर घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहेत,रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक येथील स्मशानभूमीत आले होते तेव्हा हा प्रकार उघड झाला आहे,