Home Breaking News पुण्याला पावसाचा रेड अलर्ट, बाहेर पडताना काळजी घ्या

पुण्याला पावसाचा रेड अलर्ट, बाहेर पडताना काळजी घ्या

119
0

पुणे १९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पावसा संदर्भात आहे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे,असे असताना आता हवामान विभागाच्या वतीने पुणे व घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, दरम्यान पुढील २४ तासा मध्ये मुंबई व पालघर पट्ट्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, दरम्यान या मुसाळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थे ला बसू शकतो, तसेच पुढील २४ तासांमध्ये मुंबई व रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तसेच सागरी किनारपट्टीसाठी उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे, तरी नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच मंत्रालयाच्या वतीने देखील पावसाबाबत अलर्ट घोषित करण्यात आला आहे,तसा हवामान विभागाचा अंदाजाचा मेसेज मोबाईल वर मॅसेज द्वारा देण्यात आला आहे,

Previous articleपुण्यात झाड कोसळून २२ वर्षीय विद्यार्थींनी गंभीर रित्या जखमी
Next articleखडकवासला धरणातून १५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग ,भिडे पुलाच्या कठाड्याला पाणी लागले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here