Home Breaking News खडकवासला धरणातून १५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग ,भिडे पुलाच्या कठाड्याला पाणी लागले

खडकवासला धरणातून १५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग ,भिडे पुलाच्या कठाड्याला पाणी लागले

110
0

पुणे २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहर व जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसाळधार पाऊस कोसळत असल्याने तसेच धरणक्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने, खडकवासला धरणातून तब्बल १५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, तसेच नदीकाठच्या गावांना व लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, तसेच मुळा नदीच्या पाणीपातळीत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.तर पुण्यातील भिडे पुलाच्या कठाड्याला पाणी लागले आहे, तसेच आज शुक्रवारी देखील पुणे शहर व जिल्ह्यात तसेच घाटमाथ्यावर हाकला ते मध्यस्वरुपाचा पाऊसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.तरी घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील आवहान करण्यात आले आहे,

Previous articleपुण्याला पावसाचा रेड अलर्ट, बाहेर पडताना काळजी घ्या
Next articleमहाराष्ट्रात मुसळधार पाऊस पर्यटनस्थळांवर लागू केले निर्बंध, सेल्फी आणि चित्रीकरण करण्यास बंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here