Home Breaking News वारीचा फोटो काढताना मुळा नदीत पडलेल्या मुलाची सुखरूप सुटका

वारीचा फोटो काढताना मुळा नदीत पडलेल्या मुलाची सुखरूप सुटका

83
0

पुणे २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही वारीतील आहे, पुण्यातील दापोडी इथे पुलावर जाऊन पालखीचे फोटो काढत असता ना तोल जाऊन एक १६ वर्षांचा मुलगा मुळा नदीत तोल जाऊन पडला होता, दरम्यान या मुलाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे व खडकी मधील अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरूप सुटका केली आहे, दरम्यान सदर तरुणाचे नाव वेदांत बोत्रे हा मुलगा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाला होता,तो पुलावर थांबून पालखीचे फोटो काढत असताना त्याचा तोल जाऊन तो नदीच्या पात्रात पडला होता, दरम्यान यात वेदांत याला कोणताही प्रकारची इजा झालेली नाही,

Previous articleचंद्रभागा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या वारकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू
Next articleएक्स्प्रेसने रेल्वे ट्राॅलीला उडवले भीषण अपघातात झाले तुकडे तुकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here