Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस

86
0

पुणे २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही राजकीय वर्तुळातून आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वकिल असिम सरोदे, वकिल श्रीया आवले, वकिल अरहंत धोत्रे,व वकिल रोहित टिळेकर, यांनी नोटीस बजावली आहे, दरम्यान महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची फसवणूक करणे,व हिंदी सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन खोटे बोलणे आणि राज्यपालांनी दिलेल्या संविधानिक शपथेचा भंग करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे, दरम्यान सदर नोटीसाला उत्तर न मिळाल्यास न्यायालयात दावा ठोकणार असे देखील वकिल असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत,

Previous articleश्रीसंत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये दाखल
Next articleइराणच्या ‘या’ निर्णयामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमत गगनाला भिडणार ! भारतात देखील होणार प्रचंड वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here