पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वकिल गुणरत्न सदावर्तेंने टीका केल्यानंतर सदावर्तेवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार निशाणा साधला आहे,” सदावर्ते भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, दरम्यान सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसाच्या विरुध्द काम करतो,याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत,मी खात्रीने सांगतो याला मराठी एक दिवस जाम चोपेल,आमची भारतीय जनता पार्टीला विनंती आहे की, सदावर्तेंच्या तोंडाला पट्टी बांधावी,नाहीतर याच्या तोंडात दात नसतील”,असा इशाराच जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे,तर उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाय वाटणारा हा वकिल गुतरत्न सदावर्ते भारतीय जनता पार्टीचा पोपट आहे,