Home Breaking News पुरी जगन्नाथ रथयात्रेत भाविकांची गर्दी ५८१ पेक्षा जास्त चेंगराचेंगरी जखमी,८ जणांची प्रकृती...

पुरी जगन्नाथ रथयात्रेत भाविकांची गर्दी ५८१ पेक्षा जास्त चेंगराचेंगरी जखमी,८ जणांची प्रकृती चिंताजनक

161
0

पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही ओडिशा राज्यातील पुरी येथून आली आहे, पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती, दरम्यान या रथयात्रेत रथ ओढत असताना भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती, चेंगराचेंगरी झाली आहे,यात ५८१ पेक्षा भाविक गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे,यात ८ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार भगवान बलभद्र यांचा तालध्वज रशीला स्पर्श करताना ही दुर्घटना घडली आहे,

Previous articleमहायुती सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या ५ जुलैच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवारांचा पाठिंबा
Next article‘काटा लगा ‘ गर्ल प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे हृदयविकाराने निधन,४२ वर्षी घेतला अखेरचा श्वास चित्रपट सृष्टीवर शोककळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here