पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही गुजरात येथून आली आहे, अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला सन २०१३ च्या बलात्कार प्रकरणात तात्पुरत्या स्वरूपात जामीन मंजूर करण्यात आला आहे, दरम्यान गुजरात हायकोर्टाने हा जमीन मंजूर केला आहे,तो आता ७ जुलैपर्यंत असेल, दरम्यान बलात्कार प्रकरणात आसाराम बापू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, यापूर्वी २८ मार्च रोजी त्याला आरोग्याच्या कारणास्तव तीन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता, दरम्यान स्वास्थ समस्येमुळे जामीन वाढीसाठी अर्ज करण्यात आला होता,